अॅपवरून ऑर्डर करायची अन् पाहिजे ती गोष्ट १० मिनिटात घरी मागवायची.. अवघ्या १० मिनिटांत किराणा सामान आणि खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या लोकप्रिय 'क्विक कॉमर्स' प्लॅटफॉर्म्सच्या अस्वच्छ आणि बेजबाबदार कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जोरदार चाबूक चालवला आहे. मुंबई आणि पुण्यात एफडीएने धडक मोहीम राबवत झेप्टो (Zepto), ब्लिंकिट (Blinkit) आणि स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) सारख्या दिग्गज कंपन्यांच्या १० गोदामांचे/केंद्रांचे परवाने थेट निलंबित केले आहेत, तर १४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली आहे.
#tukarammundhe #fda #zepeto #blinkit #bollywood #fssai #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment